चामोर्शी : राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओची मोटारसायकलला भीषण धडक, दोघे गंभीर
चामोर्शी : राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओची मोटारसायकलला भीषण धडक, दोघे गंभीर
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी : तालुक्यातील सोनापूर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C वरील आकाश धाब्याजवळ २५...
लॉयड्स मेटल कंपनीत एक्स्कॅवेटर ऑपरेटरचा मृत्यू
- बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याची घटनास्थळी प्राथमिक माहिती
लोकवृत्त न्यूज
आष्टी : लॉयड्स मेटल कंपनी, कोनसरी येथे एक्स्कॅवेटर ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या शिवकरण यज्ञसेन कुशवाह...
अमिर्झा येथे जागतिक हिंसाचार दिनानिमित्त जनजागृती; महिलांच्या हक्कांवर भर
- ममता हेल्थ इन्स्टिट्यूट फॉर मदर अँड चाईल्डतर्फे उपयुक्त मार्गदर्शन
लोकवृत्त न्यूज
अमिर्झा, दि. २७ :- महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध आणि त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या...
लॉयड्सच्या रक्तदान शिबिरात १०१ युनिट्स संकलित
लॉयड्सच्या रक्तदान शिबिरात १०१ युनिट्स संकलित
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी, दि. २६ : संविधान दिनाच्या औचित्याने लॉयड्स इन्फिनिटी फाऊंडेशनतर्फे कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स परिसरात आयोजित रक्तदान...
गडचिरोलीत विकासाची ग्वाही की फक्त गाजर?
प्रत्येक प्रभागात वाचनालय–जिम उभारण्याच्या आश्वासनावर जनतेचा प्रश्न
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. 2 :- गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रभागात सुसज्ज वाचनालय आणि आधुनिक जिम उभारण्याचे...
गडचिरोली : पाच वर्षे नगरपरिषद- राज्यातही ‘ती’च सत्ता… तरीही विकास शून्य, आता मात्र आश्वासनांचा...
नागरिकांचा सवाल - तेव्हा नाही केले, तर आता काय करणार?
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : नगरपरिषद निवडणुकीची धामधूम वाढत असताना शहरात चर्चांचा जोरदार फटका बसू लागला...
गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस बिथरली; युवानेते अतुल मल्लेलवारांसह सहकाऱ्यांचा भाजपमध्ये मोठा प्रवेश
- निवडणुकीची समीकरणे बदलणार!
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ता. २२ :- नगरपरिषद निवडणुकीची चाहूल लागताच गडचिरोलीत राजकीय तापमान प्रचंड वाढले असून आज काँग्रेसला मोठा धक्का बसला...
गडचिरोली : सलग ५ वर्षांच्या नगराध्यक्षपदावरून थेट नगरसेवकपदाची वेळ
योगिता पिपरे चर्चेत
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : नगरपरिषद निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी अखेर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागे घेतली आहे. २१...
DMER मध्ये खरेदीवरून ‘शीतयुद्ध’ : औषधी निर्माता व लिपिक वर्ग आमनेसामने
DMER मध्ये खरेदीवरून ‘शीतयुद्ध’ : औषधी निर्माता व लिपिक वर्ग आमनेसामने
लोकवृत्त न्यूज
मुंबई / प्रतिनिधी : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात (DMER) औषधी निर्माण...
लॉयड्सतर्फे गडचिरोलीत क्रिकेटचा महापर्व
GDPL 2026 ची भव्य घोषणा, महिला लीगचा पहिलाच समावेश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.२१ : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा निर्णय घेत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी...













