तलावात सुरू असेलल्या शाळा बांधकामाला गावकऱ्याचा विरोध
तलावात सुरू असेलल्या शाळा बांधकामाला गावकऱ्याचा विरोध
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील तलावाच्या पोटात नवीन शाळा इमारतीचे सुरु केलेले बांधकाम रद्द करून...
पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करा
- गडचिरोलीत हत्येचे तीव्र पडसाद, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.९ : छत्तीसगडच्या बिजापूर येथील NDTV व बस्तर जॅक्शन चे पत्रकार मुकेश चंद्रकार यांची निघृण...
चित्तेकनार गावातील समस्या सोडवा
- आमदार डॉ मिलिंद नरोटे यांना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती तर्फे निवेदनातून मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील चित्तेकनार गावातील नागरिक शासकीय...
गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या संयोजकपदी पत्रकार उदय धकाते व व्यंकटेश दुडमवार यांची निवड
गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या संयोजकपदी पत्रकार उदय धकाते व व्यंकटेश दुडमवार यांची निवड
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात झटपट माहिती पोहोचवण्याचे साधन म्हणून...
ओजस्वी हुलके हीची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
ओजस्वी हुलके हीची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २९ :- कमलताई मुनघाटे हायस्कूल, सोनापुर कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरीय...
गडचिरोली : पारस राउत याला वरिष्ट राज्य बॉक्सींग स्पर्धेत कास्य पदक
गडचिरोली : पारस राउत याला वरिष्ट राज्य बॉक्सींग स्पर्धेत कास्य पदक
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- नुकत्याच १८ ते २१ डिसेंबर२०२४ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील रोगाव येथे...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोलीचा जिल्हा अभ्यास वर्ग संपन्न
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोलीचा जिल्हा अभ्यास वर्ग संपन्न
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : येथील महाराजा लॉन येथे नुकतेच २१ व २२ डिसेंबर दोन दिवसीय अभ्यास...
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप वर सुविधा ग्राहकांना उपलब्ध करा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२० : जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप वर ग्राहकांना सर्व निशुल्क सुविधा देण्यात येत नसल्याचा तक्रार ग्राहकांनी केल्याने सर्व सुविधा ग्राहकांना देण्यात...
धोबी समाजातर्फे गाडगेबाबांना अभिवादन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२०: निष्काम कर्मयोगी संत श्री गाडगेबाबा यांना ६८ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त २० डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीट, धोबी, वरटी सेवामंडळ जिल्हा गडचिरोली...
वैद्यकीय महाविद्यालयातील पदभातीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग ३/४ चे पद भरती प्रक्रिया असून या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावी अशी मागणी बहुजन रिपब्लिकन...















