गडचिरोली

शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा समिती जाहीर

रामदास जराते जिल्हा चिटणीस तर शामसुंदर उराडे यांना जिल्हा खजिनदार पदावर दुसऱ्यांदा संधी लोकवृत्त न्यूज गडचिरोली २ जुलै : भारतीय शेतकरी कामगार पक्षाची गडचिरोली जिल्हा...

महिला पोलिस शिपाई वैनगंगा नदी पात्रात आत्महत्या

  लोकवृत्त न्यूज आरमोरी ३० जून : शहरापासून काही अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरून एका तरुण महिला पोलीस शिपायाने नदीत उडी घेतली....

धानोरा बसस्‍थानकात पाससाठी कर्मचार्‍याची नियुक्ती करा

लोकवृत्त न्यूज  धानोरा २९ जून : तालुक्यातील विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी गडचिरोली येथे जाण्याऐवजी धानोरा येथे एका कर्मचार्‍याची तात्पुरती नियुक्ती केल्यास विद्यार्थ्यांना इथेच पास मिळेल व...

कोरची पंचायत समितीतर्फे सहायक प्रशासन अधिकार्‍यांना निरोप

लोकवृत्त न्यूज  कोरची २९ जून : येथील पंचायत समितीच्‍या वतीने पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी सुचिता आसकर यांना बुधवार (ता. २८) शाल, श्रीफळ व भेटवस्तू...

सामाजिक न्याय विभागाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

लोकवृत्त न्यूज  गडचिरोली २९ जून : आरमोरी विधानसभ क्षेत्रात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके...

आरमोरी नगर परिषदेतील प्रभाग २ च्‍या विकासकामांचे भूमिपूजन

लोकवृत्त न्यूज  आरमोरी २७ जून : नगर परिषद क्षेत्रात समाविष्ट असलेल्या पालोरा व शास्त्रीनगर शेगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन सोमवार (ता. २६) करण्यात आले. विकासकामात पालोरा...

नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी तत्पर : कंकडालवार

लोकवृत्त न्यूज अहेरी २७ जून : आदिवासी विद्यार्थी संघाचे काम हाताळण्यात व शासनाची विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आपल्या तालुक्यातील दुर्गम भागातील कार्यकर्त्याच्या मोलाचा...

गोंडवाना सैनिकी विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

लोकवृत्त न्यूज  गडचिरोली २७ जून : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजीव गोसावी होते. प्रमुख पाहुणे...

गोडाऊन व्यवस्था उपलब्ध करून मका खरेदी सुरू करा

लोकवृत्त न्यूज देसाईगंज २६ जून : तालुक्यात पर्यायी गोडाऊन व्यवस्था उपलब्ध करून मका खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रसंत बहुउद्देशीय अभिनव...

कोरची पोलिस स्टेशन येथे कृषी मेळाव्याचे आयोजन

लोकवृत्त न्यूज कोरची २६ जून : स्थानिक पोलिस स्टेशन येथे शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी विद्या मांडलिक...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!