माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांच्या सत्कार

लोकवृत्त न्यूज राजुरा २ एप्रिल:- विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विदर्भातील शेतकरी संघटनेचे नेते तथा वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे वामनराव चटप यांनी आज...

कोरपना बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले

लोकवृत्त न्यूज कोरपना २ एप्रिल:- जिल्ह्यातील अग्रगण्य कृषी उत्पन्न बाजार समिती पैकी एक असलेल्या कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला त्यामुळे...

व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती

  लोकवृत्त न्यूज नागपूर १ एप्रिल:- राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या नागपूर...

गडचांदूर येते जेष्ठ नागरिक सभा गृहाचे लोकापर्न

आमदार सुभाष धोटे यांच्या स्थानी निधी अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी 20 लक्ष रुपयाच्या सभागृहाचे बांधकाम लोकवृत्त न्यूज कोरपना १ एप्रिल:- नगर परिषद गडचांदूर येते जेष्ठ नागरिक...

गडचिरोली पोलीस व नक्षल चकमकीत एक जहाल नक्षली ठार

त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या वर्षातील पहिली कारवाई  लोकवृत्त न्यूज गडचिरोली १ एप्रिल:- मौजा तोडगट्टा येथिल जनआदोलनासाठी नक्षलवाद्यांनी नागरीकांना बरी सहभागी...

इंदिरानगर येथे श्रीरामनवमी उत्सव साजरा

  लोकवृत्त न्यूज गडचिरोली १ एप्रिल :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. रामनवमी हा सण हिंदू धर्मातील शुभ सण असून...

रामनवमीच्या उत्सवानिमित्त आलापल्लीत शोभायात्र

माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतले दर्शन..!! लोकवृत्त न्यूज आलापल्ली ३१ मार्च: - संपूर्ण देशात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा हा उत्सव मोठ्या...

कान्हाळगाव येते रामनमी मोठया उत्साहात साजरा

  लोकवृत्त न्यूज कोरपना ३१ मार्च:- तालुक्यातील मौजा कान्हाळगाव येते रामनमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली मागील 10 ते 12 वर्षा पासून मोठया उत्साहात साजरा...

एकाच अर्जद्वारे कृषि योजनांचा मिळतोय लाभ

एकाच अर्जद्वारे कृषि योजनांचा मिळतोय लाभ  महा-डीबीटीद्वारे जिल्हयात 20.77 कोटी रूपयांचे अनुदान वितरीत लोकवृत्त न्यूज गडचिरोली ३१ मार्च:- मागील दोन वर्षात गडचिरोली जिल्हयातील 1800 शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलद्वारे...

महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा.डॉ.नामदेवराव उसेंडी...

लोकवृत्त न्यूज गडचिरोली ३१ मार्च:- महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा.डॉ.नामदेवराव उसेंडी यांना वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा..!