गडचिरोलीत उद्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसकडून ‘लालीपॉप-चॉकलेट वाटप’ आंदोलन
गडचिरोलीत उद्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसकडून ‘लालीपॉप-चॉकलेट वाटप’ आंदोलन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २१ जुलै :- राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै...
गडचिरोलीत एमआयएमचे भव्य शक्तिप्रदर्शन
- समीर साजिद बिल्डर यांचे संघटना बळकटीकरणाचे आवाहन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १८ जुलै (प्रतिनिधी) :- गडचिरोली शहरात एमआयएम पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष — गरजूंसाठी दिलासा देणारी शासनाची संवेदनशील योजना
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २१ जुलै: मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त...
मुरखळा जिल्हा परिषद शाळेत महिला काँग्रेसतर्फे मोफत पुस्तकवाटप ; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
- गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा स्तुत्य उपक्रम
लोकवृत्त न्यूज
मुरखळा (गडचिरोली), ता. १७ जुलै :- मुरखळा येथील जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप...
धक्कादायक ! साडेचार वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग ; देसाईगंजमध्ये संतापाची लाट
- आरोपीला अटक; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
लोकवृत्त न्यूज
देसाईगंज, ता. १७ :– साडेचार वर्षीय निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना देसाईगंज तालुक्यात...
औषध घोटाळ्यात अखेर कारवाई : गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील औषधी निर्माण अधिकारी महेश देशमुख निलंबित
- २०१९ पासून सुरू असलेल्या औषध खरेदी घोटाळ्याचा अखेर पर्दाफाश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १६ जुलै : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१९ पासून सुरू असलेल्या औषध...
डॉ. बाहुबली शहांच्या आमरण उपोषणाला गडचिरोलीतील होमिओपॅथी डॉक्टरांचा ठाम पाठिंबा
डॉ. बाहुबली शहांच्या आमरण उपोषणाला गडचिरोलीतील होमिओपॅथी डॉक्टरांचा ठाम पाठिंबा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १४ जुलै :- महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक आणि ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉक्टर...
खासदार मा.डॉ. नामदेवराव किरसान साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.डॉ. नामदेवराव किरसान साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी
कल्पनाताई नंदेश्वर यांची गडचिरोली शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती
- संघर्ष, निष्ठा आणि नेतृत्वगुणांची पावती
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- निष्ठावान कार्यकर्ती, सामाजिक भान जपणारी नेतृत्ववृत्ती आणि अपार संघर्षमय वाटचाल या गुणांच्या जोरावर कल्पनाताई नंदेश्वर...
गडचिरोलीत गोमांस विक्रीचा थरार : २५ किलो जप्त, मुख्य आरोपी अटकेत
- उर्वरित दोघे फरार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १३ :- इंदिरा नगरमध्ये मुस्लीम कुटुंबाकडून अवैध गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच बजरंग दल, विश्व...


















