जुनी गाडी देण्याच्या नावाखाली २५ हजारांची फसवणूक ; युवा सेनेच्या पवन गेडाम यांच्यावर आरोप
जुनी गाडी देण्याच्या नावाखाली २५ हजारांची फसवणूक ; युवा सेनेच्या पवन गेडाम यांच्यावर आरोप
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ३ जून :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील युवा सेनेचे...
चारगावात काकावर तलवारीने हल्ला ; शेतीच्या वादातून पुतण्याचा थरारक हल्ला, काका गंभीर जखमी
चारगावात काकावर तलवारीने हल्ला ; शेतीच्या वादातून पुतण्याचा थरारक हल्ला, काका गंभीर जखमी
लोकवृत्त न्यूज
सावली, २ जून :- नुकतेच सावली तालुक्यातील केरोडा येथे खूनाची...
AIMIN गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष मा. बाशिदभाऊ शेख यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!
AIMIN गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष मा. बाशिदभाऊ शेख यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!
पियुष कन्स्ट्रक्शनच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ; कापसी-उपरी नहराचे काम अधुरेच
- पावसात ‘भिजत घोंगड’ होण्याची पुनरावृत्ती? शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
लोकवृत्त न्यूज,
सावली : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत सावली तालुक्यातील कापसी ते उपरी डोनाळा दरम्यान नहराचे काँक्रिटीकरण, बंदिस्तीकरण आणि...
भरधाव ट्रकने चिरडले : महिला जागीच ठार
भरधाव ट्रकने चिरडले : महिला जागीच ठार
लोकवृत्त न्यूज
कोरची–कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेफाम वाहनचालकांच्या मोकाटपणामुळे आज पुन्हा एकदा जीवघेणा अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार...
कोरची – कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 12 तासांचा लागला जाम
वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा
लोकवृत्त न्यूज
कोरची दि.26 :- कुरखेडा या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 8 किलोमीटर चे वळणी घाट असून या मार्गावर नेहमी हलक्या...
गडचिरोलीतील गुणवंत शौर्य रायपुरे याचा बीआरएसपीकडून गौरव
- जिल्ह्यात दहावीला प्रथम येणाऱ्या शौर्यचा घरी जाऊन सत्कार; पालकांचेही अभिनंदन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. 25 :- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) गडचिरोलीच्या वतीने आज...
सुरजागड लोहखनिज वाहतुकीचा आणखी एक बळी : गडचिरोलीच्या मुख्य चौकात भीषण अपघात, युवक ठार
- रविवारी दोन अपघातांनी शहर हादरले; नागरिक संतप्त, पोलिस यंत्रणा अडचणीत
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २५ :– सुरजागड येथून सुरू असलेल्या लोहखनिज वाहतुकीने पुन्हा एकदा...
गडचिरोलीत रानटी हत्तींचा धाडसी कहर : शहरात सकाळीच थरार – नागरिकांत भीतीचा वातावरण
गडचिरोलीत रानटी हत्तींचा धाडसी कहर : शहरात सकाळीच थरार - नागरिकांत भीतीचा वातावरण
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली,दि. २५ मे :- नक्षलग्रस्त आणि जंगलबहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला...
एक दिवसात विक्रम : एलआयसीचा ‘मॅड मिलियन डे’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
एक दिवसात विक्रम : एलआयसीचा ‘मॅड मिलियन डे’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
लोकवृत्त न्यूज
मुंबई, दि.२४ :- भारतीय जीवनविमा क्षेत्रातील दिग्गज संस्था भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी)...


















