कोषागार वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.06 : जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली येथे 01 फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन मोठ्या आनंद हर्षउल्हासाने साजरा करण्यांत आला. वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हा कोषागार...
रिपब्लिकन विचारधारा बळकट करा -डॉ. कोसे
गडचिरोली येथे रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न.
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 6 जानेवारी:- रिपब्लिकन विचारधारा ही समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या उच्च तत्त्वांवर आधारित असल्याने जगातील...
अवैध सावकारी करणाऱ्या महिलांच्या घरी धाड
आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त: सहकार व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.04 जानेवारी : गडचिरोली येथील सुयोग नगर नवेगाव, येथे महिला बचत गटाच्या नावाखाली...
विद्यार्थीनीचा विनयभंग करणारा तो शिक्षक कोण ?
लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर दि. 4 जानेवारी :- शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते हे मार्गदर्शकाचे, पालकत्वाचे व काही वेळेस मैत्रीचेही असते. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या...
चंद्रपूर: पत्रकारांना 10 लाख अपघात विमा सुरक्षा पाॅलिसीचा शुभारंभ
चंद्रपूर गडचिरोली डिजिटल मीडियाअसोसिएशन पुढाकारातून अपघात विमा पॉलिसीचा शुभारंभ.....
लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर दि.31 जानेवारी: सर्वसामान्यांना त्यांच्या परिसरातील अचूक बातमी मिळावी, म्हणून पत्रकार हा आपल्या आरोग्याची पर्वा...
तो वाघ पुन्हा परतला : शेळी केली फस्त
- नागरिकांत दहशत कायम, २५ दिवसांच्या अंतरात दुसरी शेळी फस्त
लोकवृत्त न्यूज
सावली, २६ जानेवारी : तब्बल २५ दिवसानंतर तो वाघ परत आला आणि शेळी ठार...
गडचिरोली जिल्हा भरती वाहान चालक चाचणी तारीख जाहीर
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक) भरती- २०२१ मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे आधारे तयार करण्यात आलेल्या उमेदवारांचे वाहन कौशल्य चाचणी करीता वेळापत्रक. गडचिरोली जिल्हा...
जंगली डुकराच्या हल्ल्यात महिला जखमी.
लोकवृत्त न्यूज
सावली 8 जानेवारी: तालुक्यातील कोंडेखल येथील महिला,सौ,ललिताबाई सुखदेव कन्नमवार वय,45 वर्ष कपिल झिंगुजी ठाकूर यांच्या शेतात कापूस काढत असतांना रानटी रानडुकराने तिच्यावर हल्ला...
पत्रकारांनी एकजुटीने कार्य करावे : प्रा. महेश पानसे
- गडचिरोली येथे डिजीटल मिडीयाच्या पत्रकारांतर्फे पत्रकार दिन साजरा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : ६ जनवरी हा दिवस मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर...
उद्या गडचिरोली येथे पत्रकार दिन व डिजीटल मिडीया कार्यरत पत्रकारांचा परिचय मेळावा कार्यक्रमाचे आयोजन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 5 जानेवारी : जेष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ साली समाजाच्या जडणघडणीसाठी व समाज प्रबोधन करण्यासाठी 'दर्पण' नावाचे पाहिले मराठी...


















