Home Breaking News प्रकल्पग्रस्तांचे बनावट कागदपत्र बनवून देणारा सूत्रधार पोलिसांच्या हातात

प्रकल्पग्रस्तांचे बनावट कागदपत्र बनवून देणारा सूत्रधार पोलिसांच्या हातात

521

 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २६ एप्रिल :- जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट कारभाराच्या आधारे नोकरी बारकविणाऱ्या पाच आरोपींना अटक केल्यानंतर आता या प्रकारातील स्थानिक मुख्य सूत्रधार पोलिसांनी अटक केली आहे देविदास बाळू मेश्राम राहणार गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे पुढील तपास सुरू आहे

 

Don`t copy text!