Home देश विदेश

देश विदेश

बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर..!

लोकवृत्त न्यूज मुंबई / तेलंगणा. २५ जून :– भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्यात आपले जाळे विस्तारत आहे. त्या पार्श्वभूमी राजकीय आणि मीडिया या क्षेत्रातील नियुक्त्यांना वेग आला...

LIC तर्फे व्हाॅट्सॲप सेवेला सुरुवात

LIC व्हॉट्सॲप सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना 11 सुविधांचा लाभ लोकवृत्त न्यूज मुंबई 3 डिसेंबर :- देशातील सर्वात मोठी सरकारी भारतीय आयुर्विमा महामंडळाने त्यांच्या नोंदणीकृत LIC पॉलिसीधारकांसाठी निवडक इंटरॲक्टिव्ह WhatsApp सेवा सुरू केल्या आहेत. विमा क्षेत्रातील दिग्गज एलआयसीने शुक्रवारी घोषणा केली की...

गोंडी भाषेचे संरक्षण झाले तर भारतीय ज्ञान परंपरेचे संरक्षण :- कुलगुरू डॉ. के. एल....

लोकवृत्त न्यूज गडचिरोली १७ जानेवारी:- गोंडी भाषा ही जगातील प्राचीन भाषेपैकी एक भाषा असून ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, जगातील अनेक भाषा रोज मृत्यूप्राय होत असून त्या भाषा वाचविणे आवशक आहे. गोडी भाषेचे संरक्षण हे फक्त गोंडी भाषेचे संरक्षण...

नामवंत विधीतज्ञ ॲड. कविता मोहरकर काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश

लोकनेते माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि १८ फेब्रुवारी:- देशात सद्या अराजकतेचे वातावरण निर्माण झाले असुन नागरिकांच्या मुलभुत गरजा पूर्ण करणे कोणत्याही सरकारचे ध्येय धोरण असणे गरजेचे असताना विकासाच्या नावाखाली सर्व...

निलेश सातपुते यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार जाहीर

- माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज तर्फे ५ मार्च ला चंद्रपुरात पुरस्कार वितरण लोकवृत्त न्यूज गडचिरोली १७ फेब्रुवारी : लोकवृत्त न्यूज पोर्टल चे संपादक तथा राज्य दैनिक बाळकडूचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश सातपुते यांना उत्कृष्ट...

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर करा तक्रार

पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात 81 भरारी पथके लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. निवडणूक...

निलेश सातपुते उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्काराने सन्मानित

- चंद्रपुर येथे पुरस्काराचे वितरण लोकवृत्त न्यूज गडचिरोली, ५ मार्च : माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्काराने लोकवृत्त न्यूज पोर्टल चे संपादक तथा राज्य दैनिक बाळकडूचे...

रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात द्वितीय

पोलीस अधीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई येथे सन्मानित लोकवृत्त न्यूज चंद्रपूर, दि. 16: सर्वोच्च न्यायालय, रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार सन 2022-2023 च्या तुलनात्मक आकडेवारीनुसार जिल्ह्यांनी क्रमवारीनुसार उद्दिष्ट साध्य...

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली युवकांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी लोकवृत्त न्यूज गडचिरोली २१ जानेवारी :- गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना याच मिळण्याकरीता अनेक उपक्रम...

पत्रकारांनी एकजुटीने कार्य करावे : प्रा. महेश पानसे

- गडचिरोली येथे डिजीटल मिडीयाच्या पत्रकारांतर्फे पत्रकार दिन साजरा लोकवृत्त न्यूज गडचिरोली : ६ जनवरी हा दिवस मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली...

MOST COMMENTED

निभोरा येथील योगेश सोनवणे दोन दिवसापासून बेपत्ता

0
- कुठेही आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन लोकवृत्त न्यूज जळगाव दि. 21. सप्टेंबर : जिल्हयातील धरणगाव तालुक्यातील निभोरा येथील योगेश रोहिदास सोनवणे हा युवक शेंद्रुनी येथे कामानिमित्त...

Top NEWS

Don`t copy text!