शासकीय कार्यालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला 3 दिवश पोलिस कोठडी

0
165

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 23 नोव्हेंबर :- जिल्हा परिषद गडचिरोली येथील
जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ झाल्याची घटना उजेडात आल्याने आरोपी ओमकार अंबप्पकर जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी याला 3 दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे

पुढील तपास प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलिस अधिकारी सा. गडचिरोली करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here