Home गडचिरोली आजपासून जिल्हा कृषी महोत्सव २०२२

आजपासून जिल्हा कृषी महोत्सव २०२२

283

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १२ डिसेंबर : गडचिरोली -चंद्रपूर मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणात सोमवार १२ डिसेंबर ते शुक्रवार १६ डिसेंबर पर्यंत जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे
जिल्हा कृषी महोत्सव कृषी प्रदर्शनी. सहभागी होवुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी महोत्सव समितीने केले आहे.

 

Don`t copy text!