विविध मागण्यांसाठी बीआरएसपीच्या नेतृत्वात विराट मोर्चा
विविध मागण्यांसाठी बीआरएसपीच्या नेतृत्वात विराट मोर्चा
लोकवृत्त न्यूज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.२४ :- विविध मागण्यांसाठी बीआरएसपीच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला.
बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.डॉ.सुरेश माने यांच्या नेतृत्वात गायरान-वनजमीन व इतर शासकीय जमीन अतिक्रमण धारकांना मालकीचा सातबारा मिळालाच पाहिजे, भूमिहीनाना जमिनी वाटप...
देसाईगंज येथे निरंकारी मिशन द्वारे भव्य रोग निदान शिबीर संपन्न
मानव सेवेचे व्रत घेवून निस्वार्थ भावनेने सेवा कार्य हे निरंकारी मिशनची ओळख : आ. कृष्णा गजबे
लोकवृत्त न्यूज
देसाईगंज : मानव सेवेचे व्रत घेवून निस्वार्थ भावनेने सेवा कार्य हे निरंकारी मिशनची ओळख आहे असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले....
गडचिरोली -आलापल्ली व्हाया छत्तीसगड रेल्वे धावणार
- नवीन रेल्वे लाईन मंजूर
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली,दि.१७:- जिल्ह्यात वळसा येथे एकमेव असलेल्या रेल्वे चे जले आता जिल्ह्यात इतरही ठिकाणी पसरणार आहे. वडसा - गडचिरोली रेल्वे मार्गाला अनेक वर्षापासून मिळाली असतांना आता त्यात भर पडून गडचिरोली , आलापल्ली सिरोंचा , असरअली,...
कोलकाता येथील बलात्कार पीडित महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्या :...
कोलकाता येथील बलात्कार पीडित महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्या : डॉ.सोनल चेतन कोवे
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १७ ऑगस्ट :- कोलकाता शहरातील के आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरच्या अमानुष बलात्कारानंतर संपूर्ण देश...
धान खरेदी अपहारातील दोन आरोपी जेरबंद
तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली व तत्कालीन केंद्र प्रमुख, मार्कंडा (कं), आष्टी यांना अटक
एकुण 6,02,93,845/- रुपयांचा झाला होता अपहार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली:- शेतकयांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभुत किंमत देण्याकरीता शासन विविध योजना राबवित असतात. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र...
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर करा तक्रार
पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात 81 भरारी पथके
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. निवडणूक...
इपिलेप्सी आजाराबाबत जागरूकता वाढवा :- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन
इपिलेप्सी आजाराबाबत जागरूकता वाढवा :- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ११ मार्च : आकडी, अपस्मार, फेफरे, फिट आदी इपिलेप्सी आजाराचे रूग्ण योग्य उपचाराने पूर्णपणे बरे होऊ शकतात, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्याचे आवाहन अन्न...
टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली युवकांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २१ जानेवारी :- गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना याच मिळण्याकरीता अनेक उपक्रम...
गोंडी भाषेचे संरक्षण झाले तर भारतीय ज्ञान परंपरेचे संरक्षण :- कुलगुरू डॉ. के. एल....
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १७ जानेवारी:- गोंडी भाषा ही जगातील प्राचीन भाषेपैकी एक भाषा असून ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, जगातील अनेक भाषा रोज मृत्यूप्राय होत असून त्या भाषा वाचविणे आवशक आहे. गोडी भाषेचे संरक्षण हे फक्त गोंडी भाषेचे संरक्षण...
रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात द्वितीय
पोलीस अधीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई येथे सन्मानित
लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर, दि. 16: सर्वोच्च न्यायालय, रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार सन 2022-2023 च्या तुलनात्मक आकडेवारीनुसार जिल्ह्यांनी क्रमवारीनुसार उद्दिष्ट साध्य...