गडचिरोली : चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांवर होते १४ लाखांचे बक्षीस
तीन महिला नक्षलीचा समावेश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली पोलीस व सिआरपीएफच्या संयुक्त माओवादीविरोधी अभियानात गडचिरोली–छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या भीषण चकमकीत...
पत्नीच्या खुनप्रकरणी पतीस जन्मठेप
गडचिरोली सत्र न्यायालयाचा कठोर निर्णय
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ ऑगस्ट :- "संशयाचे बीज अनेकदा नात्यांचा घात करते," याचाच प्रत्यय गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात आला....
वैनगंगा पुलावर दोन ट्रकांची समोरासमोर भीषण धडक; गडचिरोली–चंद्रपूर मार्ग ठप्प
वैनगंगा पुलावर दोन ट्रकांची समोरासमोर भीषण धडक; गडचिरोली–चंद्रपूर मार्ग ठप्प
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ :- जिल्हा मुख्यालयाजवळील वैनगंगा नदीच्या पुलावर आज सकाळी दोन ट्रकांची...
गडचिरोली जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू
गडचिरोली जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात २७ ऑगस्ट २०२५ रोजी पासून गणेशोत्सव सण साजरा होणार आहे. व ५...
गडचिरोली-नारायणपूर सीमेवर भीषण चकमक ; ४ जहाल माओवादी ठार
गडचिरोली-नारायणपूर सीमेवर भीषण चकमक ; ४ जहाल माओवादी ठार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २७ : गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात २५ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण...
गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त सर्व जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा…..
गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त सर्व जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा.....
माजी खासदार डॉ. अशोक नेते यांना बनावट पीएमओ पत्राद्वारे २५ लाखांची खंडणी मागणी ;
गडचिरोलीत गुन्हा दाखल
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २५ ऑगस्ट : गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार डॉ. अशोक महादेवराव नेते यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी...
गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त “Vision Gadchiroli 2025” खुले चर्चासत्र
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. 25 ऑगस्ट :- गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी "Vision Gadchiroli 2025"...
पारंपरिक गटई ठेल्यांऐवजी आधुनिक व्यवसाय साधनांची तरतूद करा ;
गडचिरोलीतून शासनाला मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२५ :- अनुसूचित जातीतील समाजबांधवांना अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या पारंपरिक गटई ठेल्यांच्या योजनेत बदल करून, आधुनिक व्यवसाय साधनांची...
मुडझा येथे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
मुडझा येथे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील मुडझा ग्रामपंचायत अंतर्गत तब्बल ६...















