शाळा व्यवस्थापन समिती देलनवाडीच्या वतीने फुलोरा उपक्रमाचा गौरव

शाळा व्यवस्थापन समितीच्या सन्मानाने मुख्य कार्यकारी अधिकारी भारावले  लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 24 ऑगस्ट: अति दुर्गम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रेरणेतून फुलोरा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे...

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यासाठी भरिव निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी

विविध मुद्दे उपस्थित करत मुख्यमंत्री यांना जिल्ह्याची जाणीव असल्याचे सभागृहाचे वेधले लक्ष लोकवृत्त न्यूज अहेरी दि 23 ऑगस्ट :- राज्य विधिमंडळाचे मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार धर्मराव बाबा आत्राम यानी पुरवणी मागणीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हाला भरिव निधी उपलब्ध करून...

मनरेगा योजना अंतर्गत ग्रामपंचायत चीचबोडी द्वारा दोन हजार वृक्षलागवडीचा संकल्प……

लोकवृत्त न्यूज सावली दि २३ ऑगस्ट :- सावली तालुक्यातील चीचबोडी ग्रामपंचायत चे सरपंच सतीश नंदगिरवार या नी गावाला विकसित करण्यासाठी चंग बांधलेला असून मनरेगा योजना अंतर्गत येथील गोरखनाथ मंदिर व स्मशानभूमी परिसरात दोन हजार वृक्ष लागवड करीत असून सदर वृक्ष...

बिरसा मुंडा चौकात हातपंपाची व्यवस्था करा

रुद्रापूर येथे बिरसा मुंडा चौकात हातपंपाची व्यवस्था करा ग्रामस्थाची मागणी... लोकवृत्त न्यूज सावली दि.23 ऑगस्ट:- सावली तालुक्यातील रुद्रापूर येथे गेल्या अनेक दिवसापासून पाण्याची भीषण टंचाई आहे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत आणि घर गुती वापरन्यासाठी सुद्धा गावात असले...

रेती घाटाच्या लिलावाला ग्रामसभेचा विरोध

स्वतः वापर व विक्रीसाठी नियोजन करणार पुलखल ग्रामसभेने एकमताने ठराव केला पारित  लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.२३ ऑगस्ट : शासनाच्या खनिकर्म विभागाच्या मार्फत सन २०२२ - २३ व पुढिल तीन वर्षांसाठी रेतीघाट लिलाव करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव पुलखल ग्रामसभेने आजच्या ग्रामसभेत...

आत्मसमर्पित महीलांच्या “क्लीन १०१ फ्लोअर क्लिनर फिनाईलला मिळाली मोठी बाजारपेठ

आत्मसमर्पीत महीलांच्या नवजीवन उत्पादक संघ निर्मित "क्लीन १०१ फ्लोअर क्लिनर फिनाईल "रिलायन्स स्मार्ट" येथे विक्रीस उपलब्ध आत्मरामपतांच्या फिनाईलला मिळाली मोठी बाजारपेठ लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.२२ ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असुन येथील आत्मसमर्पीत आदिवासी नक्षल युवक-युवतींचे पुनर्वसन होवुन...

गडचिरोली जिल्ह्यातील 650 दिव्यांगाना दिव्यांग साहीत्य, दिव्यांग प्रमाणपत्र व बस सवलत कार्डचे वाटप

0
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिव्यांग महामेळाव्याचे आयोज लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. २२ ऑगस्ट :- गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनाचा लाभ...

गडचिरोली येथील बट्टूवारच्या कारचा भीषण अपघात : मुलाचा मृत्यू

0
लोकवृत्त न्यूज भिवापूर : गडचिरोली येथील प्रतिष्ठित इलेक्ट्रिक ठेकेदार तथा मनमिळाऊ स्वभावाचे सुनील बट्टूवार यांचा आज पहाटे पहाटे चार वाजता भिवापूर जवळील नाल्याच्या पुलाला धडक दिल्याने अपघात झाला अपघातात सुनील बहूवार यांचा मुलगा जागीच ठार झाला तर पत्नी व स्वतः...

भीसी फसवणुक करणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश

तक्रारदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधण्याचे आवाहन लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. २१ ऑगस्ट :- झटपट श्रीमंत होण्यासाठी लोक वेगवेगळ्या गैरमार्गाचा वापर करुन मोठी रक्कम मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशाच पध्दतीने भीसी ह्या प्रकारातून मोठी रक्कम वसूल करून फसवणुक...