वनहक्काचे जंगल आले धोक्यात : वनसंवर्धन नियम २०२२ च्या विरोधात संघर्ष करा

डाव्या पक्षांचे ग्रामसभांना आवाहन लोकवृत्त न्यूज गडचिरोली (१९ ऑगस्ट) : वनसंवर्धन नियम २०२२ हे नियम करण्यापुर्वी देशातील जनतेला आपले मत मांडण्याची कोणतीही संधी न देता लोकशाही विरोधी प्रक्रीयेने जनतेवर लादण्यात आले आहेत. आदिवासी व अन्य पारंपारिक वननिवासींवर अन्याय करणारे व त्यांचे संवैधानिक...

तहसीलदार संजय नागटिळक यांच्यासह अनेकांनी केले रक्तदान

इंदिरा गांधी विद्यालय येणापूर येथे रक्तदान शिबिर संपन्न लोकवृत्त न्यूज चामोर्शी :- गडचिरोली जिल्ह्यात ब्लड ची कमतरता असल्याने दिनांक १७ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त इंदिरा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापुर व जनहित ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था येनापुर द्वारा...

उद्देशिकेच्या गोंडी भाषेतील प्रतिमेचे अनावरण

स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव सोहळा 2022 लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.17: दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव सोहळा जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात आणि अभिनव पद्धतीने साजरा झाला. सर्वप्रथम जिल्हा न्यायालयाचे प्रांगणात मा. उदय शुक्ल, प्रमुख जिल्हा व...

महिलांनी दारूविक्रेत्यांच्या मनगटावर बांधली राखी

व्यवसाय बंद करण्याची मागितली ओवाळणी -मसेली ग्रापं समिती व संघटनेचा पुढाकार लोकवृत्त न्यूज गडचिरोली : कोरची तालुक्यातील मसेली ग्रापं समिती व मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी गावात अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून तुमचा अवैध व्यवसाय बंद करण्याची ओवाळणी मागितली. मसेली येथे...

आज़ादी का अमृत महोत्सव पोलिस अधीक्षक कार्यालय व प्लॅटिनम ज्युबिली स्कूल तथा ज्युनियर कॉलेज...

लोकवृत्त न्यूज गडचिरोली, १६ ऑगस्ट :- आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२२ रोजी पोलिस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली व प्लॅटिनम ज्युबिली स्कूल तथा ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 'हॅप्पी स्ट्रीट' या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यालय येथील शहीद...

दादा, शहरातील व गावातील अवैध दारूविक्री बंद करा

दादा, शहरातील व गावातील अवैध दारूविक्री बंद करा विविध ठिकाणी राखी विथ खाकी उपक्रम लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.१६ ऑगस्ट गडचिरोली जिल्ह्यातील विविध शहर व गाव संघटनांच्या वतीने चामोर्शी, कुरखेडा, पोटेगाव, एटापल्ली व भामरागड पोलिस ठाण्यात 'राखी विथ खाकी' हा उपक्रमाअंतर्गत रक्षाबंधन सोहळा...

वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.१५ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर देशात सर्वत्र" आजादी का अमृत महोत्सव" साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा परिषद, गडचिरोली कडुन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ९...

कत्तलीसाठी जनावरे विक्रीस नेणाऱ्या आरोपी विरुध्द कारवाई : २९ जनावरांची मुक्तता

लोकवृत्त न्यूज गडचिरोली, १५ ऑगस्ट : जिल्ह्यातील तसेच सीमावर्ती महाराष्ट्र भागातील स्थानिक शेतकऱ्यांकडून गोवंश खरेदी करून मालवाहू वाहनामध्ये अपुऱ्या कोंबुन दाटीवाटीने व निदर्यतेने भरून कत्तली करीता नेत असतांना उपपोस्टे कसनसुर पोलीसांना दि. १३/०८/२०२२ रोजी खात्रीशीर गोपनीय सुत्राकडुन माहिती मिळाली की,...

पुलखल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

लोकवृत्त न्यूज गडचिरोली (१५ ऑगस्ट) : तालुक्यातील पुलखल येथे मोठ्या उत्साहाने भर पावसातही राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. सरपंच सावित्री गेडाम यांचे हस्ते ग्रामपंचायत कार्यालय तर शाळा समिती अध्यक्ष श्रीकांत सिडाम यांचे हस्ते उच्च...

कत्तलीसाठी जनावरे विक्रीस नेणाऱ्या आरोपी विरुध्द कारवाई : ५२ जनावरांची मुक्तता – दोन ट्रकसह...

लोकवृत्त न्यूज गडचिरोली, १४ ऑगस्ट : जिल्ह्यातील तसेच सीमावर्ती महाराष्ट्र भागातील स्थानिक शेतकऱ्यांकडून गोवंश खरेदी करून मालवाहू वाहनामध्ये अपुऱ्या कोंबुन दाटीवाटीने व निदर्यतेने भरून कत्तली करीता नेत असतांना गडचिरोली पोलिसांनी सापळा रचुन कारवाई करत ५२ गोवंशांना मुक्त करत दोन...