प पू.मुरलीधर धाम हरणघाट येथे आ. डॉ. होळी घेतले दर्शन

317

 

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी दि. १० :- प.पू.मुरलीधर धाम हरणघाटचे महाराज ध्यान साधनेकरिता ५१ दिवसाच्या अज्ञातवासात अचानक गेले असल्याची बाब आमदार डॉ. देवराव होळी यांना कळताच त्यांनी प.पू.मुरलीधर धाम हरणघाट येथे जावून मंदिरात दर्शन घेतले.

यावेळी लछमा गद्देवार, सुभाष नागूलवार, अनिल कोंबळी, मुकेश गुरनुले, कालिदास आभारे, उमेश उमलवार, रवींद्र पाल, उमेश पिटाले, सुधीर गुरनुले, यांचे सह भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.