आरमोरी: आज पुन्हा वाघांच्या हल्लात शेतकऱ्याचा बळी
लोकवृत्त न्यूज
आरमोरी 11 ऑक्टोबर : तालुक्यातील आज 11 ऑक्टोबर रोजी पुन्हा नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली....
बल्लारशाह-सुरजागड रेल्वे मार्गाकरिता राज्य शासनाने पुढाकार घेवून केंद्राकडे पाठपुरावा करावा : हंसराज अहीर
गोंडपिंपरी महामार्गालगत सर्विस रोड व शहराबाहेर बायपास निर्मितीची मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली/चंद्रपूर ९ ऑक्टोबर :- सुरजागड लोह खनिज प्रकल्प कार्यान्वीत झाले असल्याने महाराष्ट्र शासनाने सुरजागड...
ग्रामपंचायत साखरा येथे आयुर्जल शुध्द जल केंद्राचे थाटात उद्घाटन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 8 ऑक्टोबर : तालुक्यातील ग्रामपंचायत साखरा येथे नागपूर येथील समविद इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, नटराज निकेतन संस्था मैत्री परिवार संस्था,हल्दीराम ट्रस्ट नागपूर...
गडचिरोली पोलीस दलामार्फत आत्मसमर्पीतांच्या नवजीवन वसाहतीत उद्यान, गोटूल उद्घाटन व घरकुल गृहप्रवेश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 9 ऑक्टोबर:- आत्मसमर्पीतांना समर्पत कल्याण कार्ड, ई- श्रम कार्ड व आरोग्य कार्ड वाटप. गडचिरोली जिल्हा पोलीस दलासमोर आत्मसमर्पीत होवून मुख्यप्रवाहात आलेल्या नक्षल...
गडचिरोलीतील एकलव्य मॉडेल स्कुलमधील विद्यार्थिनीवर कर्मचाऱ्याचा लैंगिक अत्याचार
- आरोपी विरूध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ७ ऑक्टोबर : येथील शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या इमारतीत सुरू असेलेल्या एकलव्य मॉडेल स्कुलमधील...
कोहका येथे मोहसडव्यासह दारू नष्ट
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ( Gadchiroil ) दि 11 सप्टेंबर : कोरची तालुक्यातील कोहका गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांच्या घरी भेट देऊन दोघांकडील ८० लिटर मोहफुलाचा सडवा...
आमदार देवराव होळी यांचा चामोर्शि तेली समाजातर्फे जाहीर निषेध……
गडचिरोली क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांची भारतीय जनता पक्षातून हकालपटटी करा.
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि 8 सप्टेंबर:- चामोर्शी शहरातील समस्त तेली समाजातील युवकांची मागणी...... आमचे तेली...
मल्लमपाड, एटापल्ली येथील व्यक्तीच्या आत्महत्याबाबत जिल्हाधिकारी व प्रशासनावरील आरोप अर्थहीन
खुलासा बातमीचा जिल्हाअधिकारी संजय मिणा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.8 सप्टेंबर : जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील मौजा मल्लमपाड येथील व्यक्ती नामे अजय दिलराम टोप्पो वय 38 वर्षे...
गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकी चे निकाल जाहीर
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.८ सप्टेंबर : गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विविध प्राधिकरणासाठी रविवारी (दि. ४) ला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला बुधवारी सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली....
गडचिरोली : बलात्कार प्रकरणी आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा
- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
लोकवृत्त न्युज
गडचिरोली, ७ सप्टेंबर : घरात एकटी असल्याचा फायदा घेत जबरजास्तीने बलात्कार करणाऱ्या आरोपीस...