आबासाहेब काकडे बी फार्मसी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…
लोकवृत्त न्यूज
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:आफताब शेख
संपर्क.७४९८३४३१९६
आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी.फार्मसी बोधेगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर या महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी...
जनशक्ती विकास आघाडीच्या लढ्याला मोठे यश…
लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर साखर कारखान्याला कपात केलेले प्रतिटन १०९ रु व्याजासह परत देण्याचे आदेश
लोकवृत्त न्यूज
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:आफताब शेख
संपर्क.७४९८३४३१९६
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने तालुक्यातील ऊस...
बारावी बोर्ड परीक्षेमध्ये शहरटाकळी कनिष्ठ महाविद्यालयाने मिळविले घवघवीत यश…!
लोकवृत्त न्यूज
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:आफताब शेख
संपर्क.७४९८३४३१९६
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा २०२३ चा कला...
गडचिरोली : पोलीस निरीक्षकाचे न्यायाधीशाशी गैरवर्तन
- तडकाफडकी केले निलंबित, कार्यरत असलेल्या ठाण्यातच गुन्हाही दाखल
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २५ मे : विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिल्याने पोलीस निरीक्षकाने न्यायधीशाच्या...
ग्रामपंचायत दिभना येथे मासिक पाळी व्यवस्थापन बाबत जनजागृती
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २५ मे :- जागतिक पातळीवर २५ मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षीच्या जगतिक मासिक पाळी दिनाची...
नवउद्योजकांसाठी रु.50 लाखापर्यंत कर्ज योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी -प्र.जिल्हाधिकारी धनाजी पाटील
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 22 मे : शहरी व ग्रामीण भागात सुशिक्षीत युवक युवतींना स्वयंरोजगार...
कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करून खुन
इगतपुरी तालुक्यातील घटनेने माजली खळबळ
लोकवृत्त न्यूज
इगतपुरी २१मे :- खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या - विवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची गंभीर घटना घडली आहे....
शिवाजीराव काकडे व हर्षदाताई काकडे यांच्या मागणीला शासनाकडून मिळाला सकारात्मक प्रतिसाद…!
लोकवृत्त न्यूज
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी-आफताब शेख 21 मे :- जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डीचे संस्थापक ॲड.डॉ.विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे व जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी उद्योग...
दुचाकी वाहन चालक सावधान, हेल्मेट वापरणे बंधनकारक
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली यांचे दुचाकी वाहन चालकांसाठी सूचना
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 20 मे : मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 सह 194...
वैनगंगा नदी पात्रात बुडून युवकांचा मृत्यू
लोकवृत्त न्यूज
ता.प्र / चामोर्शी, १४ मे : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेज मध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना...


















