गडचिरोली

आदिवासी विवाह पद्धतीवर कमका सोकाट अल्बम सॉंग लोकांसमोर

https://youtu.be/3icTfy4k1dA?si=F5ieyHRlLFCJ7j_V लोकवृत्त न्यूज गडचिरोली २६ जानेवारी:- पुन्हा एकदा मिसेस इंडिया मनीषा मडावी यांनी आपली आदिवासी संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने. आदिवासी विवाह पद्धतीवर कमका सोकाट हे अल्बम...

गडचिरोली पोलीस अधिकारी व अंमलदार मा. राष्ट्रपती “पोलीस शौर्य पदक जाहीर

एक अंमलदार यांना “गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक” जाहीर लोकवृत्त न्यूज गडचिरोली 25 जानेवारी:- देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट व शौर्यपुर्ण कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी...

दर्शनी माल मध्ये प्रभु श्रीराम चा भव्य कार्यक्रम

लोकवृत्त न्यूज दर्शनी माल २२ जानेवारी:- प्रभू श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या नवनिर्मित प्राण प्रतिष्ठान या निमित्याने दि.21 जानेवारी रोज रविवारला सायंकाळी 6:00 वा. जय...

आकाश भुके मित्रपरिवारातर्फे पोटेगाव येथे महाप्रसाद वितरण

लोकवृत्त न्यूज पोटेगाव २२ जानेवारी:- गडचिरोली पासून 30 किमी अंतर असलेल्या पोटेगाव येथे अयोध्येतील भव्य राम मंदिरामध्येहोणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्य आकाश भुके मित्र...

गडचिरोली : दारुसह, दोघांना अटक

गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने केला अवैध दारुसह 3,62,400/- रुपयाचा मुद्देमाल जप्त लोकवृत्त न्यूज गडचिरोली 22 जानेवारी:- स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे गोपनिय माहिती मिळाली की, पोलीस...

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली युवकांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी लोकवृत्त न्यूज गडचिरोली २१ जानेवारी :- गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम...

उद्या मांस आणि मांसाहारी पदार्थांची विक्री राहणार बंद- मुख्याधिकारी

लोकवृत्त न्यूज गडचिरोली :- उद्या सोमवार, दि. 22 रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गडचिरोली शहरातील सर्व चिकन, मटन, मासे आणि इतर अनुषंगिक मांसाहारी पदार्थांची...

केंद्रस्तरीय संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा संकुल अव्वल

  लोकवृत्त न्यूज lokvruttnews गडचिरोली 20 जानेवारी :- नगरपरिषद गडचिरोली अंतर्गत घेण्यात आलेल्या शालेय बालकला व क्रीडा संमेलन महोत्सवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक...

गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन

110 युवक-युवतींना मिळाला नवीन रोजगार. लोकवृत्त न्यूज  (lokvruttnews) गडचिरोली 18 जानेवारी:- गडचिरोली जिल्हयातील गरजु युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस...

गोंडी भाषेचे संरक्षण झाले तर भारतीय ज्ञान परंपरेचे संरक्षण :- कुलगुरू डॉ. के. एल....

लोकवृत्त न्यूज गडचिरोली १७ जानेवारी:- गोंडी भाषा ही जगातील प्राचीन भाषेपैकी एक भाषा असून ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, जगातील अनेक भाषा रोज मृत्यूप्राय...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!