सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात

0
लोकवृत्त न्युज गडचिरोली दि 2 सप्टेंबर :  गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता ९ हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळयात अडकला आहे. श्रीकांत सत्यनारायण ओल्लालवार (४६) रा. चामोर्शी असे लाचखोर सरपंचाचे...

ताडगाव येथील एच.पी.गॅस एजन्सी चा काळाबाजार

0
- एटापल्लीचे तहसीलदार यांना परवाना रद्द करण्याची निवेदनातून मागणी लोकवृत्त न्युज एटापल्ली दि. 1 सप्टेंबर : तालुक्यातील ताडगाव येथील कमला एच.पी गॅस एजन्सी काळाबाजार करीत असून, पेट्रोलियम अँड सेफटी ओर्गनायझेशन मान्यता प्राप्त नियमानुसार नसल्याने तसेच गॅस विक्री विषय आदेशीत सुरक्षा मानकाचा...

३ ला सर्चमध्ये वेदना व्यवस्थापन ओपिडी

0
-मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन करणार रुग्णांची तपासणी लोकवृत्त न्युज गडचिरोली दि 1 सप्टेंबर : शरीराचे दुखणे हाताळणे कठीण होऊ शकते आणि जर लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील...

नगरपरिषद आरमोरी व मुक्तिपथ द्वारा व्यसनउपचार शिबीर संपन्न २७ रुग्णांवर उपचार

0
२७ रुग्णांवर उपचार लोकवृत्त न्युज गडचिरोली दि.1 सप्टेंबर :- आरमोरी नगरपरिषद व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव भवनात व्यसन उपचार मोहल्ला क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २७ रुग्णांनी उपचार घेतला. ज्या रुग्णांना...

आजपासून लाईफ इन्शोरन्स एजेंटस असोसिएशनचा विविध मागण्याकरिता देशव्यापी आंदोलन

0
- गडचिरोलीतही पडसाद लोकवृत्त न्युज गडचिरोली दि.1सप्टेंबर : लाईफ इन्शोरन्स एजेन्टस ऑर्फ इंडिया च्या वतीने विविध मागण्याकरिता आजपासून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. गडचिरोलीतही याचे पडसाद पहावायास मिळत असून लाईफ इन्शोरन्स एजेंटस् असोसिएशन शाखा गडचिरोलीच्या वतीने आदोंलन करण्यात येत आहे. LIAFI 1964,...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ‘श्रीं’चे आगमन

लोकवृत्त न्युज मुंबई दि. 31ऑगस्ट :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा‘ या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली. यावेळी मुलगा खासदार डॉ. श्रीकांत...

ग्रामपंचायत समिती दारूविक्रेत्यांवर ठोठावणार दंड

0
-सगणापूर येथे समिती पुनर्गठित लोकवृत्त न्युज गडचिरोली दि.30 ऑगस्ट :- ग्रामपंचायत अंतर्गत दारू विक्री करणाऱ्यांवर ग्रामपंचायत समितीच्या माध्यमातून ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय चामोर्शी तालुक्यातील सगणापूर ग्रापं कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे. मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यासंदर्भातील बैठक सरपंच...

कॉंग्रेसच्या 25 कार्यकर्त्याचा काँग्रेस ला रामराम

0
काँग्रेसच्या विचारधारेवर नाराज , वंचित बहुजन आघाडीत प्रवेश लोकवृत्त न्युज गडचिरोली दि. 30 ऑगस्ट:- कॉंग्रेस पक्षात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेले बाशिद शेख यांनी कॉंग्रेसच्या पंचविस कार्यकर्त्यासहीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या ध्येय धोरणांवर व ऍड...

ओबीसी विद्यार्थासाठी वसतीगृह सुरू करा

0
9ओबीसी विद्यार्थासाठी वसतीगृह सुरू करण्याची राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाची राज्य सरकारकडे मागणी लोकवृत्त न्युज नागपूर, दि.30 ऑगस्ट : आज राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाच्या वतीने माहाराष्ट्र राज्यातील ओबीसी विद्यार्थासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे...

महाबळेश्वर तालुक्यातील 214 कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

0
दुसऱ्याच भेटीत जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिली गती लोकवृत्त न्युज सातारा दि. 27 ऑगस्ट : महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक येत असतात या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी व पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी 214 कोटी रुपयांचा निधी मंजूर...