संताजी जगनाडे महाराज यांना जिल्हा प्रशासनाद्वारे अभिवादन

0
288

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन


लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, Gadchiroil 8 डिसेंबर : गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाद्वारे अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी, धनाजी पाटील,यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा नाझर, आशीष सोरते,श्री.चंहादे, दयाराम मेश्राम, उमाकांन्त चतुर,वामन खंडाईत,मनोहर बेले आदी उपस्थित होते.उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

#Santaji Jaganade Maharaj #lokvrutt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here